Pages

Wednesday, January 23, 2013

Good Morning अभंग

प्रत्येक गोष्टीची एक किंमत असते
तशीच सुखाची किंमत त्याग असते.
फक्त तुमची सुखाची कल्पना आणि त्याग
दोघेही वास्तव असावयास हवेत.
सुंदर सकाळ आणि पक्षांचा किलबिलाट
अनुभवायचा असेल तर
उन्हे येई पर्येंत अंथरुणात लोळत
पडण्याच्या तुमच्या आनंदाचा त्याग

तुम्हाला करावाच लागतो.


विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले 
अवघेचि झाले देह ब्रह्म:


Just listen following abhang early in the morning and you will find yourself connected with GOD!!!

सकाळी लवकर  उठून खालील अभंग ऐका आणि परमेश्वराशी जोडले गेल्याचा 
अनुभव अनुभवा …!!!